विचार
Thoughts

IF YOU CAN BELIEVE, YOU CAN ACHIEVE

Thoughts

आजकाल फक्त दोन गोष्टी करण्याची गरज आहे

पहिलं, श्रीमंतांनी हे बघावं की गरीब आणि मिडलक्लास माणसं कशी जगतात

आणि दुसरं, गरीब आणि मिडलक्लास लोकांनी हे शोधून काढावं की श्रीमंत लोक कशा प्रकारे काम करतात. - जॉन फॉस्टर

जर तुम्हाला खरंच श्रीमंत व्हायचे असेल तर, असं कुणीतरी शोधा, जो भरपूर पैसा मिळवतो आहे, आणि तो काय करतो त्याचं अनुकरण करा!!!  - जे. पॉल गेट्टी

जर तुम्ही हवेत सुंदर इमले रचलेत, तरीही तुमच काम वाया जाण्याची जरुरी नाही, ते तिथेच असायला हवेत, फक्त आता त्याच्याखाली पाया रचा.

- हेन्री डेव्हिड थोरो

संधी या कधीच हुकत नाहीत, दुसरं कुणीतरी प्रथम त्याचा फायदा घेतं इतकंच.

आपल्यामध्ये जितकी क्षमता आहे, जितकी योग्यता आहे, जितके संपर्क आहे, जितकी ताकद आहे त्या सर्वांना आपण आपल्या Income मध्ये बदलू शकतो.

पैसा कधीच Motivate करत नसतो, तर त्या पैशातून आपण कोणती वस्तु घेतो ती वस्तु आपल्याला Motivate करत असते.

आपल्याला मिळालेला वेळ आपण काय लायकीनुसार वापरतो यावर आपले आयुष्य ठरते.

Thoughts

जर तुम्ही वेळेला महत्त्व दिले नाही तर वेळ तुम्हाला महत्त्व देणार नाही.

THOUGHTS

THOUGHTS

परिस्थिती कधीही आपल्या जीवनावर प्रभाव नाही टाकत,

त्या परिस्थितीत आपण घेतलेला निर्णय आपल्या जीवनावर प्रभाव टाकत असतो.

झोपलेल्यांना जाग करता येत, पण ज्यांनी झोपेचं सोंग घेतल आहे त्यांना कस जाग करणार!!!

संकटे ही तुमच्यातली शक्ति आणि जिद्द पाहण्यासाठीच येत असतात.

कठीण परिस्थिती एक सत्यता आहे, पण त्या परिस्थितीला आपण सामोरे जातो किंवा नाही जात याची निवड ही आपणच करत असतो.

निरंतर चालत राहिल्याने लक्ष्य आपोआप मिळते.

If You Don't Built Your Dreams, then Someone Else Will Hire You To Help Them Built Theirs.

नुसतच उद्योगी असणं किंवा कामात असणं याला काही महत्त्व नाही, तशा तर मुंग्यांदेखील सतत कामात असतात.

प्रश्न हा आहे की आपण कशात कार्यमग्न आहोत?

- हेन्री डेव्हिड थोरो

Thoughts

लहान मुलं भले मोठ्यांचं ऐकणं या गोष्टीकडे कानाडोळा करत असतील, पण त्यांच अनुकरण करण्यास मात्र ती कधीही चुकत नाहीत.

- जेम्स बाल्डविन

आपण एखाद्या लष्करी फौजेला एक वेळ रोखू, पण नवा विचार, एखादी कल्पना, जिची वेळ येऊन ठेपली आहे, ते मात्र काहीही करून रोखू शकत नाही.

- व्हिक्टर ह्युगो

जे करण्यात मजा येत नाही त्याला काम असे म्हणतात आणि जे करण्यात मजा येते त्याला हॉबी असे म्हणतात.

Thoughts

Network Is not a Money Investment, it is Time Investment

आयुष्यात आपल्याला बर्‍याच गोष्टीमध्ये Interest नसतो, पण आपल्याला त्या गोष्टींची गरज असते.

"The Secrets Lies In the Fact that successful people formed the Habit of Doing things, that Failures Dont like to Do." (यशस्वी लोकांनी त्या गोष्टी करण्याची सवय केली जी अयशस्वी लोकांना नाही आवडत )

आपल्याकडे 3 महत्त्वाच्या गोष्टी असतात.

Time (वेळ)

Energy (ऊर्जा)

Capacity Of Thinking (विचार करण्याची क्षमता)

परेशानी कोणत्याही एका व्यक्तीसाठी नाही येत, परेशानी सर्वांसाठी येत असते,

पण त्या स्थितीमध्ये आपण काय निर्णय घेतो ते खूप महत्त्वाचे आहे.

आयुष्यात सर्वात मोठा आनंद ते काम करण्यात आहे,

ज्याला लोक म्हणतात, हे काम तु नाही करू शकत.

THOUGHTS

पूर्णविराम म्हणजे शेवट नाही, कारण त्यानंतर आपण नवीन वाक्य लिहू शकतो, त्याचप्रमाणे जीवनात अपयश आले तर तो खरा शेवट नसतो तर ती नव्या यशाची सुरुवात असते.

Never Depends On Single Income, Make Investment to Creat a Second Source

Thoughts

नमस्कार
तुमचे CREATION9 या आपल्या वेबसाईट वर स्वागत आहे.

Connect With Us

HOME
का करावे??

Category

विचार

* महत्त्वाच्या लिंक्स

जर तुम्ही फक्त तेच केल जे तुम्ही करू शकता, तर तुम्ही आज जे आहात त्यापेक्षा अधिक नाही बनू शकत.

चांगले शिक्षण घेणे म्हणजे चांगली नोकरी लागणे हा समज जोपर्यंत बदलला जात नाही तोपर्यंत नोकरच जन्माला येत राहतील, मालक नाही.

यशस्वी होण्यासाठी एकटच पुढे जाव लागत, लोक तर तेव्हा मागे येतात जेव्हा आपण यशस्वी होतो.

THOUGHTS

आपली संगत आपल भविष्य ठरवतो.

निवड, संधी आणि बदल या तीनही गोष्टी महत्त्वाच्या आहे. 'संधी' दिसता 'निवड' करता आली तर 'बदल' आपोआपच होतो.

पण संधी समोर दिसूनही ज्याला निवड करता येत नाही, त्यांच्यात कधीच बदल घडत नाही.

THOUGHTS