Join झाल्यावर काय करू नये!!?
Dont Do After Join

DONT DO AFTER JOIN

 

* नकारात्मक विचार कधीही डोक्यात ठेऊ नये. कारण असे विचार कधीही आपल्याला पुढे जाऊ देत नाही. 

   नेहमी सकारात्मक राहावे. (Dont Do After Join)

DONT DO AFTER JOIN

* Over Positive ही कधी होऊ नये. स्वतःवर संयम ठेवणे फार गरजेचे आहे.

Education आणि Training घेतल्या शिवाय काम सुरू करू नये. आपल्या पद्धतीने काम करायला जाऊ 

   नये. योग्य Education आणि Training घ्यावे.

* Personal लोकांची लिस्ट करताना मनात अजिबात संभ्रम ठेऊ नये की हा येईल, हा नाही येणार कारण, 

   पैशांची गरज प्रत्येकाला असते.

* कोणतेही Session (Presentation) आणि Education Programs Miss करू नये. कारण प्रत्येक  

   कार्यक्रम किंवा Training मध्ये नवीन काहीतरी शिकायला मिळते.

DONT DO AFTER JOIN

* एकटे एकटे कधीही राहु नये. आपल्या Senior सोबतच राहावे म्हणजे तुम्हाला त्यांची प्रत्येक Movement 

   शिकायला मिळते. Senior ला नेहमी follow करावे. 

Training किंवा Session ला जाताना खाली हात कधीही जाऊ नये. नेहमी वही पेन सोबत ठेवावे, कारण 

   एखादी नवीन पॉईंट मिळाला की तो लिहुन घेता येईल.

* जेव्हा Presentation असेल तेव्हा Casual कपडे घालुन कधीच येऊ नये. नेहमी फॉर्मल कपडे, शूज घालुन 

   यावे.

* समजा Presentation पाहायला आपला गेस्ट नाही आला तर लगेच Demotivate होऊ नका. Senior 

   Associate च्या बाजुला जाऊन उभे राहावे म्हणजे तो त्याच्या गेस्ट सोबत कसे बोलतो हे लक्षात येईल.

* आपल्या गेस्ट सोबत कधीही नकारात्मक बोलु नये. त्याला Positive करुन Presentation ला बसवावे.

Presentation झाल्यानंतर एकट्याने आपल्या गेस्ट ला भेटू नये. त्याला आपल्या Senior ला सोबत घेऊन   

   Explanation करावे. आपल्या संपूर्ण Products बद्दल माहिती द्यावी.

* आपल्या Followup मध्ये असणाऱ्या गेस्ट ला कधीच दुर्लक्षित करू नये. त्याच्या नेहमी संपर्कात असावे.

DONT DO AFTER JOIN

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *