- abaashishb7
- March 21, 2023
- 10:43 am
- 2 Comments
Steps Of Business

Steps Of Business
1:- Goal Setting
2:- List Building
3:- Mind Opening
4:- Energetic Invitation
5:- Presentation
6:- Closing
7:- Followup
8:- Joining
9:- Education, Motivation and Training.
1:- Goal Setting :- आपल्या आयुष्यात Goal setting म्हणजे ध्येय निश्चित करणे जितके महत्वाचे आहे
आणि तितकेच महत्त्वाचे या Business च्या दृष्टीने सुद्धा आहे.
GOAL हे नेहमी 2 प्रकारचे आणि ‘SMART’ पद्धतीचे असावे.
* A:- Short Term Goal (अल्पकालीन)
* B:- Long Term Goal (दीर्घकालीन)
S :- SPECIFIC (विशिष्ट)
M :- MEASURABLE (मोजता येणारे)
A :- ACHIEVABLE (प्राप्त करण्यायोग्य)
R :- REALISTIC (यथार्थवादी)
T :- TIME BOND (वेळ मर्यादित)
2 :- List Building :- आपली List Building ही आपल्या Cell Phone मध्ये जितकेसुद्धा Contact
Numbers तेवढे Contacts A B C च्या पद्धतीने लिहावे.
A :- Very Ambitious
B :- Ambitious
C :- Poor
3 :- Mind Opening (मन उघडणे) :- या पद्धतीने गेस्ट चे Mind Opening करावे.
A :- Suspecting ( योग्य व्यक्तीची निवड करणे)
B :- Prospecting (त्या व्यक्तिबद्दल जाणुन घेणे)
FORM ची पद्धत
F (FAMILY) :- त्या व्यक्तीच्या परिवारात कोण कोण आहे हे जाणुन घेणे.
O (Occupation) :- त्यांच्या कामाबद्दल जाणुन घेणे.
R (Recreation) :- त्या व्यक्तीमध्ये नवीन काहीतरी करण्याची क्षमता किंवा उत्सुकता आहे का!! ते पाहणे.
M (Money) :- पैसा मिळवण्यासाठी किती तत्पर आहे!!! ते पाहणे.
4 :- Energetic Invitation :- निवडलेल्या गेस्ट ला आपला Plan बघण्यासाठी आमंत्रित करा.
5 :- Presentation :- आपल्या गेस्ट ला Plan पाहण्यासाठी बसवणे.
6 :- Closing :- गेस्ट ने Presentation पाहिल्यानंतर त्याला आपल्या कंपनीबद्दल, Products (उत्पादन),
कंपनीच्या System, Structure (संरचना), Leadership Income, Rewards या सर्वांबद्दल गेस्ट चे
समाधान होईपर्यंत सांगावे. शक्य असेल तर तेव्हाच त्याची Joining करून घ्यावी.
7 :- Followup :- सर्व सांगितल्यानंतर सुद्धा जर गेस्ट चे समाधान होत नसेल तर त्याला ऑफिस ला बोलावून
घ्या आणि अजुन माहिती द्या. Followup हा शक्यतो 24 तासांच्या आतच व्हायला पाहिजे.
8 :- Joining :- ऑफिस ला आल्यानंतर गेस्ट चे रीतसर Joining करून घ्या.
9 :- Education and Motivation :- आपल्या टीम मध्ये समावेश केल्यानंतर योग्य ते मार्गदर्शन,
Education आणि Training द्या.





Can you be more specific about the content of your article? After reading it, I still have some doubts. Hope you can help me.
YEAH SURE..