About Us

About Us

About Us


नमस्कार रसिकांनो, सर्वात अगोदर तुमचे CREATION9 या आपल्या वेबसाईट वर स्वागत आहे.

CREATION9 ही सोप्या भाषेत माहिती पुरवणारी वेबसाईट आहे.ज्यावर तुम्हाला बोधपर गोष्टी, नेटवर्क मार्केटिंग बद्दल सकारात्मक माहिती, अजुन नवनवीन माहीती अगदी सोप्या भाषेत वाचायला मिळेल असा प्रयत्न केला आहे, त्या सोबत वाढदिवसांपासुन सणांपर्यंत सर्व प्रकारच्या शुभेच्छा देखील पहायला मिळतील. खरतर आजच्या काळात इंटरनेट वर सोप्या भाषेतुन खुप कमी प्रमाणात माहीती उपलब्ध असल्या कारणाने आम्ही ही वेबसाईट सुरू केली आहे.

तसेच इंटरनेट वर मराठी भाषेचेसुद्धा प्रमाण अधिक वाढावे यासाठी हा एक प्रयत्न आहे, ज्यात तुमचे सहकार्य अत्यंत गरजेचे आहे. ईथे आपल्यासाठी प्रेरणादायी वॉलपेपर्स सोबत इतर वॉलपेपर्स देखील उपलब्ध केले आहेत, सोबत प्रेरणादायी विचार वाचायला मिळतील. आणखी बरीच माहिती उपलब्ध करण्याचा प्रयत्न चालु आहे.

क्रिकेट हा असा खेळ आहे जो जवळपास प्रत्येक व्यक्तीला माहीत असणारा खेळ आहे, या खेळाबद्दल माहीती आणि यामध्ये खेळले जाणारे ३ ही प्रकार , त्यांचे रेकॉर्ड्स तुम्हाला इथे बघायला मिळतील. सोबत इंडियन प्रिमीयर लीग (IPL) बद्दल लोकांमध्ये खुप क्रेझ आहे त्याबद्दल देखील माहीती आणि त्यातील रेकॉर्डस इथे बघता येतील.

तुम्हाला आपली ही वेबसाईट आवडली असेल, तर तुमच्या नातेवाईकांना आणि मित्रांना या बद्दल सांगुन नक्की सहकार्य करत रहा. आपणा सर्वांचे धन्यवाद.

HOME

ABOUT US