• नेहमी स्वतःला उत्साही ठेवा कारण हा उत्साही आणि Energetic राहून करण्याचा Business आहे.
• कोणावरही अवलंबुन राहु नका.
• Successful व्यक्ती स्वतःला नेहमी Upgrade करत असतो.
• स्वतःला Develop करण्यामध्ये जे सुख आहे, ते दुसरीकडे नाही.
• तुम्ही जेव्हा Leader होता तेव्हा Followers तयार होतात.
• आयुष्यात बर वाटण बंद केल तेव्हा चांगल वाटायला सुरवात होते ( No Pain No Gain)
• जगात सर्वात मोठा त्रास Life ची Reality Face करणे.
• Game नाही बदलत, आपण आपले Skills develop करणे जरुरी आहे.
• तुम्ही जितके स्वतःला वापरता तितके strong होतात.
• आपण काय करतो त्याबद्दल अभिमान हवा.
• आठवड्यातून किमान 3 दिवस Training घ्यायला हवे.
• धैर्य ठेवणे आवश्यक आहे.
Network Marketing Thoughts
• कोणा दुसऱ्यासाठी काम करणे आणि स्वतःसाठी काम करणे यात खुप फरक आहे, जसे की दुसऱ्यासाठी काम करतान आपण आपला विकास करणे विसरून जातो, आणि जेव्हा तुम्ही स्वतःसाठी काम करता त्यावेळी तुम्ही आपले knowledge वाढवत असतो त्यामुळे वैयक्तिक विकासही होत असतो.
• आपली Face value बनवावी, म्हणजे लोक आपला मान सन्मान करायला लागतात.
• इंजीनिअर , डॉक्टर, वकील आणि इत्यादी होण्यासाठी तुम्हाला नेहमीच criteria विचारला जातो मग तुम्हाला त्यात अॅडमिशन किंवा प्रोफेशन करता येते. पण तुम्हाला Network Marketing जर करायची असेल तेव्हा कोणत्याही Criteria ची गरज भासत नाही फक्त तुमचे ध्येय आणि स्वप्न विचारले जातात.
• फक्त शारिरीक मेहनत कधीही ते Rewards मिळवून देणार नाही जे तुम्ही मिळविण्यासाठी इच्छुक
असता. त्यासाठी शारीरिक मेहनत सोबत स्मार्ट वर्क केले पाहिजे.
• जेव्हा तुम्हाला कोणाकडून नकार ऐकायला मिळतो तेव्हा तो नकार तुम्ही कधीही Personaly घेऊ
नका. कारण जेवढे तुम्हाला Rejections येतील तेवढे तुम्ही शिकाल.
• कुणाचही अनुकरण करणं, या एकाच बाबतीत आपण सगळे अगदी हुश्शार असतो.
• नेटवर्क मार्केटिंग मध्ये लोकांना भेटा
• अधिक लोकांना भेटा
• अधिकाधिक लोकांना भेटा
• सरासरीच्या सिद्धांताचा अवलंब करा.
• आकडेवारीची व सरासरीची नोंद ठेवल्याने तुम्ही सकारात्मक रीतीने योग्य मार्गावर राहू शकता.
• सकारात्मक प्रयत्न आणि सकारात्मक क्रिया हीच यशाची हमी आहे.