💖रक्षाबंधनाच्या सर्व बहीणभावांना हार्दिक शुभेच्छा💖
Rakshabandhan

श्रावणनक्षत्रात बांधले जाणारे रक्षासूत्र अमरत्त्व, निर्भरता, स्वाभिमान, कीर्ति, उत्साह तसेच स्फूर्ती प्रदान करणारे आहेत. पौराणिक काळात पत्नी पतीच्या सौभाग्यासाठी रक्षासूत्र बांधत असे. मा‍त्र, परंपरेत बदल घडून बहिण-भाऊ यांच्यातील निस्सिम प्रेमाचे प्रतीक म्हणून रक्षाबंधन हा उत्सव मोठ्या उत्सवात साजरा केला जातो. आज काल सर्व जण फेसबुक वर आणि वॉट्सएप स्टेटस वर रक्षाबंधन बद्दल चे स्टेटस शेयर करतात आणि म्हणूनच या लेखामध्ये आम्ही काही निवडीक शुभेच्छा संदेश घेऊन आलो आहोत ज्यांचा वापर करून तुम्ही आपल्या भावाला किंवा बहिणीला शुभेच्छा देऊ शकाल.

Rakshabandhan

सगळा आनंद
सगळं सौख्य
सगळ्या स्वप्नांची पूर्णता
यशाची सगळी शिखरं
सगळं ऐश्वर्य
हे तुला मिळू दे..
हे रक्षाबंधन आपल्या नात्याला एक नवा उजाळा देऊ दे

तुझी राखी मला माझी कायम आठवण करुन देत राहील.

राखीचा दोरा साधा असला तरी आपले बंध हे दृढ आहेत.

यंदा तू येणार नाही म्हणून काय झाले,

तुझी गेल्यावर्षीची राखी आजही माझ्या हातात आहे.

तू बांधलेली राखी मी जीवापेक्षा जास्त जपतो, कारण जेव्हा तू जवळ नसते.

राखी एक प्रेमाचं प्रतीक आहे

राखी एक विश्वास आहे

तुझ्या रक्षणार्थ मी सदैव सज्ज असेन

हाच विश्वास रक्षाबंधनाच्या या पवित्र दिनी मी तुला

देऊ इच्छितो !!

Rakshabandhan

काही नाती खूप अनमोल असतात,

हातातील राखी मला याची

कायम आठवण करून देत राहील…

तुझ्यावर कोणतेही संकट येऊ नये,

आणि आलच तर त्याला

आधी मला सामोरे जावे लागेल…

राखीचे नाते लाखमोलाचे

बंधन आहे बहीण भावाचे

नुसता धागा नाही त्यात

भाबड्या बहिणीचे प्रेम आहे त्यात

भावाच्या वचनाची शपथ आहे त्यात

रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा!!

Rakshabandhan

नातं हे प्रेमाचं नितळ आणि निखळ,

मी सदैव जपलंय…

हरवलेले ते गोड दिवस, त्यांच्या मधुर आठवणी….

आज सारं सारं आठवले….

हातातल्या राखी सोबतच, भाव मनी दाटले…

बंध हे प्रेमाचे नाते आहे…

ताई तुझ आणि माझ नातं जन्मोजन्माचे आहे..

भाऊ-बहिणीचे अतूट नाते

रेशमी धाग्यांनी विणणारा सण

रक्ता-नात्याची असो वा मानलेली.

बंधन आयुष्याच्या प्रत्येक वळणावर, असेल हातात हात

अगदी प्रलयाच्या अथोर वाटेवरही, असेल माझी तुला साथ

माझ्या जीवनाचा प्रत्येक क्षण, तुझ्या रक्षणार्थ सरलेला असेल

राखीच्या प्रत्येक धाग्यासोबत, विश्वासच तो उरलेला असेल

Rakshabandhan

कुठल्याच नात्यात नसेल

एवढी ओढ आहे,

म्हणूनच भाऊ बहिणीचं हे नातं,

खूप खूप गोड आहे…

रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा!!

रक्षाबंधन

निराळ्या मायेचा झरा,

कायम असाच भरलेला.

वाहत राहो निखळपणे,

शुभेच्छ बहिण-भावाला..

रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा

RAKSHABANDHAN

दादा जुन्या झाल्या त्या विचार धारा,

नवीन आला विचारांचा वारा

नाही केले रक्षण माझे तरी चालेल,

राखी बांधल्यावर पैसे मात्र मोजावे लागेल

Rakshabandhan

आयुष्यात कुठल्याही क्षणी..

कुठल्याही वळणावर

कुठल्याही संकटात….

हक्कानं तुलाच हाक मारणार

विश्वास आहे माझा तुझ्या वरचा

धावत येशील त्या द्रौपदीच्या कृष्णासारखा.

बंध हा प्रेमाचा, नाव ज्याचे राखी,

बांधीते भाऊराया आज तुझ्या हाती,

औक्षिते प्रेमाने, उजळुनी दीप ज्योती,

रक्षावे मज सदैव, आणि अशीच फुलावी प्रीती,

बंध असूनही, बंधन हे थोडेच,

या तर हळव्या रेशीम गाठी

Rakshabandhan

दूर असलास म्हणून काय झाले
हातावर खरीखुरी राखी नसली तरी
मनाने मी कायम तुझ्या मनगटावर
कायमची राखी बांधली आहे.

RAKSHABANDHAN

श्रावणाच्या सरी अखंड बरसू दे

भाऊ माझा यशाने न्हाऊ दे..

राखी शिवाय काही नाही माझ्याकडे

म्हणून रक्षणाचे वचन मागते तुझ्याकडे..

हीच आहे माझी इच्छा

भाऊ तुला राखी पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा!

RAKSHABANDHAN

बंध हा प्रेमाचा, नाव जयाचे राखी,

बांधिते भाऊराया आज तुझ्या हाती

औक्षिते प्रेमाने, उजळूनी दीपज्योती

रक्षावे मज सदैव, अन अशीच फुलावी प्रीती

बंधन असूनही, बंधन हे थोडेच, या तर हळव्या

रेशीमगाठी

आपल्या लाडक्या बहिणीने आपल्या

हातावर बांधलेल्या राखीला जागून

भाऊ तिच्या रक्षणाची जबाबदारी स्विकारतो.

रक्षाबंधनाच्या या सणातून स्नेह, प्रेम,

नाते वृध्दिंगत होते..आपणास

रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा!!

RAKSHABANDHAN

श्रावणाच्या सरी अखंड बरसू दे

भाऊ माझा यशाने न्हाऊ दे..

राखी शिवाय काही नाही माझ्याकडे म्हणून

रक्षणाचे वचन मागते तुझ्याकडे..

हीच आहे माझी इच्छा भाऊ तुला

RAKSHABANDHAN

राखीचे नाते लाखमोलाचे बंधन आहे

बहीण भावाचे नुसता धागा नाही त्यात,

भाबड्या बहिणीचे प्रेम आहे त्यात,

भावाच्या वचनाची शपथ आहे त्यात.

रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा !!

तुझ्या माझ्या नात्यात एक विलक्षण

गोडवा आहे कितीही भांडलो, रुसलो,

फुगलो तरी त्यात जिव्हाळा आहे

हे नाते वर्षोनुवर्षे टिकावे यासाठी तर

रक्षाबंधनाचा सण आहे...

रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा!!

नमस्कार
तुमचे CREATION9 या आपल्या वेबसाईटवर स्वागत आहे.

Connect With Us

HOME
का करावे??

Category

विचार

* महत्त्वाच्या लिंक्स

💖धन्यवाद💖