💖गणेश चतुर्थीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा💖
Ganesh Chaturthi

Ganesh Chaturthi

श्री गणेश चतुर्थी हे भाद्रपद शुक्ल चतुर्थीला केले जाणारे एक धार्मिक व्रत आहे. गणेशाच्या अवतारांपैकी गणेश याचा जन्म भाद्रपद शुक्ल चतुर्थीला झाला असे मानले जाते. गणेश चतुर्थी या दिवसाला महासिद्धीविनायकी चतुर्थी किंवा “शिवा” असेही म्हटले जाते. या चतुर्थीला हिंदू धर्मात विशेष महत्त्व आणि स्थान आहे. असे मानले जाते की, गणेशाला प्रसन्न केल्याने घरात सुख समृद्धी आणि शांती प्रस्थापित होते. गणेशाला लाडू आणि मोदक खूप आवडतात. त्यामुळेच गणेश चतुर्थीच्या दिवशी गणेशाला मोदक आणि लाडू अर्पण केले जातात, गणेश चतुर्थीच्या पहिल्या दिवशी गणपतीच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा केली जाते आणि गणपतीच्या पूजेनंतर आरती केली जाते. सार्वजनिक गणेशोत्सव सुरुवात :- भारतीयांना एकत्र आणण्यासाठी आणि विचारांची देवाणघेवाण करण्यासाठी सार्वजनिक गणेश उत्सवाची सुरुवात लोकमान्य टिळकांनी १८९४ साली केली. या काळात गणेशाच्या उपस्थितीत अनेक धार्मिक व सामाजिक सार्वजनिक कार्यक्रम केले जातात. भारतीय स्वातंत्र्य लढ्याबाबत जागरूकता निर्माण करण्यासाठी टिळकांनी सार्वजनिक गणेशोत्सवाच्या व्यासपीठाचा वापर केला. गणेशोत्सव आणि शिवजयंती या प्रसंगांचे औचित्य साधून टिळकांनी युवकांमध्ये राष्ट्रतेज जागृत करण्याचा प्रयत्न केला.

GANESH CHATURTHI

मोरया मोरया मी बाळ तान्हे

तुझीच सेवा करू काय जाणे

अन्याय माझे कोट्यानुकोटी

मोरेश्वरा बा तु घाल पोटी

Ganesh Chaturthi

वंदन करतो गणरायाला,

हात जोडतो वरद विनायकाला,

प्रार्थना करतो गजाननाला,

सुखी ठेव नेहमी, सर्व गणेश भक्तांना.

वक्रतुंड महाकाय

सूर्यकोटि समप्रभ

निर्विघ्नं कुरू मे देव

सर्वकार्येषु सर्वदा.

GANESH CHATURTHI

Ganesh Chaturthi

मोदकांचा प्रसाद केला

लाल फुलांचा हार सजवला

मखर नटून तयार झाले,

वाजत गाजत बाप्पा आले

गणेश चतुर्थी च्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा

Ganesh Chaturthi

वंदन करतो गणरायाला,

हात जोडतो वरद विनायकाला,

प्रार्थना करतो गजाननाला,

सुखी ठेव नेहमी, सर्व गणेश भक्तांना.

GANESH CHATURTHI

Ganesh Chaturthi

बाप्पाच्या आगमनाने आपल्या

जीवनात भरभरून सुख समृद्धी ऐश्वर्य येवो

हीच गणराया कडे प्रार्थना

गणेश चतुर्थी च्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा

गणपती बाप्पा मोरया

अडचणी आहे खुप आयुष्यात

पण त्यांना समोर जायची ताकद

बाप्पा फक्त तुझ्यामुळे येते

गणेश चतुर्थी च्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा

GANESH CHATURTHI

Ganesh Chaturthi

श्रींच्या चरणी कर माझे जुळले

बाप्पाच्या दर्शनाने सर्व काही मिळाले

येण्याने तुझ्या झाला हर्षोल्हास

अशीच कृपा तुझी राहु दे खास

GANESH CHATURTHI

गणराया तुझ्या येण्याने

सुख, समृद्धी, शांती, आरोग्य लाभले

सर्व संकटाचे निवारण झाले

तुझ्या आशिर्वादाने यश लाभले

असाच आशिर्वाद राहु दे.

गणेश चतुर्थी च्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा.

GANESH CHATURTHI

Ganesh Chaturthi

सजली अवघी धरती,

पाहण्यास तुमची कीर्ती,

तुम्ही येणार म्हटल्यावर

नसानसात भरली स्फूर्ती..

आतुरता फक्त आगमनाची

कारण चतुर्थी आहे आमच्या गणेशाची...

भालचंद्रा, कृपाळा तू लंबोदरा,

असावी कृपादृष्टी तुझी हे दुःखहारा,

जगण्याचे सामर्थ्य आम्हा दे संकटमोचना,

सफल होऊ दे भक्तांची मनोकामना.

GANESH CHATURTHI

Ganesh Chaturthi

श्रावण सरला,

भाद्रपद चतुर्थी ची पहाट आली,

सज्ज व्हा फुले उधळायला,

गणाधीशाची स्वारी आली.

गणपती बाप्पा मोरया

गणेशाच्या पोटा इतका विशाल असो,
अडचणी उंदरा इतक्या लहान असो,
आयुष्य सोंडे इतके लांब असो,
क्षण मोदका इतके गोड असो,
गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा.

GANESH CHATURTHI

नमस्कार
तुमचे CREATION9 या आपल्या वेबसाईटवर स्वागत आहे.

Connect With Us

HOME
का करावे??

Category

विचार

* महत्त्वाच्या लिंक्स

💖धन्यवाद💖