Training Points (2024)

Training Points

Training Points

आयुष्यात ‘GOAL’ म्हणजे ध्येय खुप महत्वाचे आहे.

आपले Goal पुर्ण करण्यासाठी सारेच लोक खुप मेहनत करतात पण ते Goal पुर्ण करण्यासाठी आपण कोणते मार्ग निवडतो हे महत्त्वाचे आहे.

Network Marketing मध्ये फक्त माहीत असून काहीच उपयोग नाही तर इथे खुप सार्‍या गोष्टी शिकाव्या लागतात.

TRAINING POINTS

आपली टीम कशी वाढवावी आणि एकदा का वाढली तर ती टिकवायची कशी??!!! असा प्रश्न इथे प्रत्येकाला पडत असतो. थोडक्यात काय तर आपल्यासारख्या Ambitious लोकाना योग्य ते मार्गदर्शन देऊन, या Industry चे महत्व समजावून आपल्या सोबत घेऊन टीम वाढवावी आणि वेळोवेळी त्या सर्वाना आवश्यक ते Education, Training, Self Confidence देऊन आपली टीम टिकवावी.

आपल्या टीम मध्ये स्वतंत्र Leaders बनवायचे आणि Leaders तयार झाल्यावर स्वतः सुद्धा स्वतंत्र होऊन काम करावे.

बर्‍याच लोकाना अशी समज असते की त्यांना सर्वच माहिती आहे, अशा लोकांना सोबत घेणे अवघड असते, पण त्यांना व्यवस्थित समजावून सांगणे आणि एखाद्या उच्च पदावर असलेल्या Leaders ना भेटवावे.

TRAINING POINTS

एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवावी की ज्या लोकांना अस वाटत की मला सर्वच माहीत आहे त्यानाच सर्वात जास्त शिक्षणाची गरज असते. कारण कॉन्फिडन्स असणे खुप चांगली बाब आहे पण Over-confidence मात्र अजिबात नको, त्यामुळे आपले नुकसान होऊ शकते.

‘गरज’ ही एक अशी गोष्ट आहे की ती प्रत्येक व्यक्तीला वाटत असते पण तीच गरज आपण ओळखून समोरच्याला मदत करणे हे आपले कर्तव्य असते.

उदा. जर तुम्हाला एक करोड रुपये कमवायचे असेल तर तुम्ही किती मेहनत करू शकता??!! (इथे आपले Goal लक्षात ठेऊन आपण आकडा ठरवावा)

आपल्याला तेवढ्याच मेहनतीची किंमत मोजावी लागेल असे धरून चालावे.

अशातच आपणसुद्धा एक प्रश्न स्वतःला विचारलाच पाहिजे…..

TRAINING POINTS

आपल्याला जे पाहिजे ते मिळवण्यासाठी खरच तेवढी किंमत मोजतोय का, तेवढी मेहनत घेतोय का??!!!!

कारण आपल्याला पाहूनच आपल्या टीम मधील लोक काम करणार आहेत.

Sales हे असे प्रोफेशन आहे जिथे सर्वात जास्त पैसा आहे.

Network Marketing या प्रोफेशन मध्ये नेहमी आनंदी आणि Fresh राहावे. कोणत्याही यशाच्या मार्गावर चालताना Patience ठेवणे नेहमीच चांगले असते.

या Business मध्ये Important आहे आपले Knowledge वाढवणे.

(Self Instructions) – स्वतःसाठी सुचना (Training Points)

• फॉर्मल आणि Fresh राहणे.
• रोज नवीन लोकांना भेटणे.
• रोज किमान 2 लोकांना Plan देणे.
• आपल्या टीम सोबत Relation Develop करणे.
• आपल्या टीम ला नेहमी Appreciate करणे.
• Senior ला नेहमी Follow करणे.
• स्वतः Initiative (पुढाकार) घेणे.
• आपला Business हा आपणच मोठा केला पाहिजे.
• रोज Training Video, Education Video, Motivational Video बघणे.
• 90% काम स्वतःवर करणे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *