काय महत्त्वाचे ??
Whats Important To You??

WHATS IMPORTANT TO YOU??

Whats Important To You??

• आयुष्यात आपल्याला बर्‍याच गोष्टींमध्ये Interest नसतो पण आपल्याला त्या गोष्टींची फार गरज असते.

• आपल्याला मिळालेला वेळ आपण काय लायकीनुसार वापरतो यावर आपले आयुष्य ठरते.

• Goal नसणे म्हणजे आपले आयुष्य वाया घालवणे.

• आपल्याकडे 3 महत्त्वाच्या गोष्टी असतात

1 :- वेळ (Time)

2 :- ऊर्जा (Energy)

3 :- विचार करण्याची क्षमता (Ability to Think)

या गोष्टी आपल्याला मॅनेज करता आल्या पाहिजे.

WHATS IMPORTANT TO YOU??

• जगामध्ये सर्वात श्रीमंत लोक Network बनवतात बाकी सर्वांना कामाच्या शोधासाठी प्रशिक्षित केले जाते.

• जी अक्कल आपल्याला पैसे कमवून नाही देऊ शकत ती अक्कल काय कामाची.

• Network Marketing हा हसत खेळत राहण्याचा Business आहे. स्वतःवर नेहमी विश्वास ठेवा.

* Positive Attitude

1 :- Think Positive (सकारात्मक विचार करा)

2 :- Do Positive (सकारात्मकतेने कार्य करा)

3 :- Speak Positive (सकारात्मक बोला)

4 :- Results always Positive (परिणाम नेहमी सकारात्मक येईल)

• आपले Future त्याच्या असलेल्या सवयीवर निर्धारित असतो.

TALENT + RIGHT ATTITUDE =WINNER.

TALENT + WRONG ATTITUDE = LOOSER.

WHATS IMPORTANT TO YOU??

• आपली कमजोरी कधीच लपवू नये. आपले Problems अशा व्यक्तीकडे नका घेऊन जाऊ ज्याला त्या 

   Problem चे समाधान माहीत नसेल.

• नियमित Presentation आणि Training ला उपस्थित राहावे.

• नेहमी सकारात्मक गोष्टी करणे.

• स्वतः नवनवीन Ideas Create करणे, आणि त्या इतरांना देखील Share कराव्या.

• Motivational Videos, Training पहात राहणे.

• Live Like Legends.

• Mentor is Most Useful in our Life.

• प्रत्येकासाठी कृतज्ञता व्यक्त करा.

• गरजेपेक्षा जास्त बुद्धी लावणे विनाशाचे कारण ठरू शकते.

WHATS IMPORTANT TO YOU??

* Passive Earning :- “Income Resulting from Cash Flow Received on a Regular Basis, 

Requiring minimum to No effort by the recipient to Maintain it.”

Ex. Rented Property, Fixed Deposit, any type of Royalty Income.

( सुरवातीच्या मेहनती नंतर आपल्या कामातून कमीतकमी ऊर्जा किंवा ऊर्जा न लावताही तुम्हाला 

नियमितपणे Income Generate होत राहणे याला Passive Earning (निष्क्रिय उत्पन्न) असे 

म्हणतात.)

• नेहमी अडचणींना सामोरे जावे.

• Know and Understand the truth about our Business.

WHATS IMPORTANT TO YOU??

• तुमचा वेळ हुशारीने वापरा.

* नेहमी या गोष्टी बनवून ठेवा

• Interested (आवड)

• Committed (वचनबद्ध)

• Repeated (करत राहणे)

* 3 Cardinal Rules (Don’t Brake)

• Don’t do anything First Time Without checking your Up Line.

• Don’t Pass any negative words in your Down line and Cross line.

• Don’t Mess up with anybodies Ego, Money and Spouse.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *