Leave a Comment / Information, Self Questions / By abaashishb7 abaashishb7 March 19, 2023 8:32 pm प्रश्नQuestion's Question’s1 :- जर मुलांना आपले आई वडील निवडण्याचा अधिकार असता तर त्यांनी आपल्याला निवडले असते का?2:- प्रत्येकाला आपला परिवार खुप महत्वाचा असतो आणि त्यांनासुद्धा आपला आधार खुप महत्वाचा असतो तर प्रश्न असा आहे की आपल्या अनुपस्थितीत आपला परिवार आर्थिक दृष्ट्या सुरक्षित राहील का?3 :- जर आपल्या जीवनाचा अखेरचा दिवस असेल तर आपल्याला समाधान असेल!!? की जे आपण आपल्या आयुष्यात जे काम केल ते बरोबर आहे की त्यापेक्षा अधिक काहीतरी चांगल करू शकलो असतो याची खंत राहील??!!!4 :- जर आपल्या वयाला 15 वर्षे Rewind करण्याची संधी मिळाली तर काय वाटत आपण या 15 वर्षात जे काही केल त्यापेक्षा अधिक काहीतरी चांगल करू??5 :- जर देवाने आपल्याला दुसरे आयुष्य दिले, तर आपण तेच करू की जे आता करतोय??!!Facebook Question’s