- abaashishb7
- March 25, 2023
- 4:12 pm
Training Points (2024)

Training Points
आयुष्यात ‘GOAL’ म्हणजे ध्येय खुप महत्वाचे आहे.
आपले Goal पुर्ण करण्यासाठी सारेच लोक खुप मेहनत करतात पण ते Goal पुर्ण करण्यासाठी आपण कोणते मार्ग निवडतो हे महत्त्वाचे आहे.
Network Marketing मध्ये फक्त माहीत असून काहीच उपयोग नाही तर इथे खुप सार्या गोष्टी शिकाव्या लागतात.

आपली टीम कशी वाढवावी आणि एकदा का वाढली तर ती टिकवायची कशी??!!! असा प्रश्न इथे प्रत्येकाला पडत असतो. थोडक्यात काय तर आपल्यासारख्या Ambitious लोकाना योग्य ते मार्गदर्शन देऊन, या Industry चे महत्व समजावून आपल्या सोबत घेऊन टीम वाढवावी आणि वेळोवेळी त्या सर्वाना आवश्यक ते Education, Training, Self Confidence देऊन आपली टीम टिकवावी.
आपल्या टीम मध्ये स्वतंत्र Leaders बनवायचे आणि Leaders तयार झाल्यावर स्वतः सुद्धा स्वतंत्र होऊन काम करावे.
बर्याच लोकाना अशी समज असते की त्यांना सर्वच माहिती आहे, अशा लोकांना सोबत घेणे अवघड असते, पण त्यांना व्यवस्थित समजावून सांगणे आणि एखाद्या उच्च पदावर असलेल्या Leaders ना भेटवावे.



