• जर तुम्ही फक्त तेच करत राहाल जे करू शकता, तर तुम्ही आज जे आहात त्यापेक्षा अधिक कधीही बनु शकत नाही.
• Successful लोकांची एक सवय असते ते नेहमी Successful लोकांकडून शिकत असतात.
• Success is Very Simple but not Easy.
• आपल्या मनात कितीही गोंधळ किंवा चलबिचल राहो, रस्त्यात कितीही अडचणी राहो निवड करणे आपल्याच हातात असते, आपली निवडच आपली ओळख निर्माण करते आणि त्यामुळेच आपण नेहमी योग्य मार्ग निवडू शकतो.
• नेतृत्व का सन्मान मिलता नही, कमाना पडता है.
• हार वो कोहरा है जिस मे जीत की झलक दिखती है.
• मोठी गोष्ट ही नाही की तुम्ही करून दाखवलं कारण मोठी गोष्ट तर ही आहे की तुम्हाला माहित होत की तुम्ही हे करू शकता.
• तुम्ही कुठून आले आहात हे महत्त्वाचे नाही आहे, महत्त्वाचे हे आहे तुम्हाला कुठे जायचे आहे.
• जिंकत तो नाही जो जास्त पात्र आहे, जास्त शक्तिशाली आहे!! तर जिंकतो तोच जो शेवटापर्यंत संघर्ष करत राहतो.
• आपल्या हातांच्या रेषांना का बघता, नशीब तर त्यांचेही असते ज्यांचे हात नसतात.
• जर तुम्ही वेळेला महत्त्व नाही दिले तर वेळ तुम्हाला महत्त्व देणार नाही.
• जो व्यक्ति भविष्यामध्ये डोकावतो तो त्याचे वर्तमान सुरक्षित करण्याचे प्रयत्न करत असतो
• Income Will Not Far Exceed a Person Development Some Time a Lucky Jump.
( कमाई केव्हाही आपल्या व्यक्तिमत्त्वापेक्षा जास्त उडी नाही घेत )
• मोठ झाड होण्यासाठी सुद्धा एका छोट्याशा बीज ला दाब सहन करावा लागतो.
• Network Marketing is a Mental Game not a Physically Game.
• आपली असणारी ‘सवयच’ आपल्याला एकतर यशस्वी बनवते नाहीतर अयशस्वी.