💖भारत माता की जय💖
Independence Day August 15

💖स्वातंत्र्य दिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा💖

तब्बल १५० वर्षांच्या गुलामगिरीनंतर १५ ऑगस्ट १९४७ ला भारताला स्वातंत्र्य मिळालं.
तेव्हापासून १५ ऑगस्ट हा दिवस स्वातंत्र्य दिवस म्हणून साजरा केला जातो. यावर्षी भारत
देशाला स्वातंत्र्य मिळून ७५ वर्ष पूर्ण झाली आहेत. आझादी का अमृत महोत्सव म्हणून यंदा
स्वातंत्र्य दिन साजरा केला जात आहे.

Independence Day August 15

Independence Day August 15

देशभक्तांच्या बलिदानामुळे
स्वतंत्र झालो आपण
कोणी विचारल्यावर गर्वाने सांगतो
भारतीय आहोत जय हिंद
🇮🇳 स्वातंत्र्यदिनाच्या हार्दिक शुभेच्छा. 
🇮🇳

स्वत:साठी स्वप्न सगळेच बघतात,

देशासाठी आपण आज एक स्वप्न बघूया,

चला आपण आपला भारत

सुरक्षित, सुविकसित बनवूया.

!!स्वातंत्र्यदिनाच्या हार्दिक शुभेच्छा !!

चला पुन्हा एकदा आठवूया तो नजारा….
शहिदांच्या हृदयातील ज्वाला आठवा
जिच्यामुळे आज देशाचं स्वातंत्र्य कायम आहे,
देशभक्तांच्या रक्ताची ती धार आठवा…
ज्यामुळे आज तिरंगा फडकतो आहे.
🇮🇳🇮🇳स्वातंत्र्यदिनाच्या हार्दिक शुभेच्छा.🇮🇳🇮🇳

अभिमान आणि नशीब आहे कि,

भारत देशात जन्म मिळाला..

जसे इंग्रजांपासून मुक्त झालो,

तसे आता भ्रष्टाचारमुक्त भारत करूया.

!! स्वातंत्र्यदिनाच्या हार्दिक शुभेच्छा !!

Independence Day August 15

INDEPENDENCE DAY AUGUST 15

आम्ही या देशाची तरुण पिढी

शपथ घेत आहोत,

कि आम्ही आमच्या शेवटच्या श्वासापर्यंत

आतंकवाद, भ्रष्टाचाराशी लढत राहू,

आम्ही आमच्या

भारत मातेचं संरक्षण करत राहू.

!!स्वातंत्र्यदिनाच्या हार्दिक शुभेच्छा !!

Independence Day August 15

ना धर्माच्या नावावर जगा,

ना धर्माच्या नावावर मरा..

माणुसकी धर्म आहे या देशाचा,

फक्त देशासाठी जगा.

!! स्वातंत्र्यदिनाच्या हार्दिक शुभेच्छा !!

उगवत्या सूर्याला नमस्कार करतांना

मावळत्या चंद्राला विसरू नका.

ज्यांच्यामुळे आज हा दिवस पाहिला…

त्यांचे त्याग कधीही विसरू नका.

!! स्वातंत्र्यदिनाच्या हार्दिक शुभेच्छा !!

INDEPENDENCE DAY AUGUST 15

आयुष्य सुंदरच असतं.पण त्याची किमत

स्वातंत्र्याशिवाय कळत नाही.

माझ्या देशाच्या स्वातंत्र्यासाठी

ज्याने प्राण वेचले…

जीवाचे मोल देऊन हा देश स्वतंत्र केला…

त्या प्रत्येकाला माझा नतमस्तक होऊन सलाम.

!! स्वातंत्र्यदिनाच्या हार्दिक शुभेच्छा !!

आइने मुलाचे दान दिले

विवहितेने सौभाग्य पनाला लावले

मुलींनीही शस्त्र धारण केले

देशालाच आपला दागिना मानले

तेव्हा स्वातंत्र्य उदयास आले.

!! स्वातंत्र्यदिनाच्या हार्दिक शुभेच्छा !!

INDEPENDENCE DAY AUGUST 15

देशाला मिळालं स्वातंत्र्य

मार्गात आलेल्या प्रत्येक संकटाला टाळून,

चला पुन्हा उधळूया रंग आणि

जगूया देशाच्या स्वातंत्र्याचा हा सण.

!! स्वातंत्र्यदिनाच्या हार्दिक शुभेच्छा !!

INDEPENDENCE DAY AUGUST 15

चला पुन्हा एकदा आठवूया तो नजारा……

शहिदांच्या हृदयातील ज्वाला आठवा

जिच्यामुळे आज देशाचं स्वातंत्र्य कायम आहे,

देशभक्तांच्या रक्ताची ती धाट आठवा…..

ज्यामुळे आज तिरंगा फडकतो आहे.

स्वातंत्र्यदिनाच्या हार्दिक शुभेच्छा.
Independence Day August 15

या स्वातंत्र्यासाठी अनेकांनी

केला होता त्याग,

वदंन करुनिया तयांसी आज,

ठेऊनी त्यांच्या बलिदानाची जाण,

करुया भारतदेशा असंख्य

प्रणाम

!! स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा !!

उत्सव तीन रंगांचा,

आभाळी आज सजला,

नतमस्तक मी त्या सर्वांसाठी,

ज्यानी भारत देश घडविला…

भारत देशाला मानाचा मुजरा

INDEPENDENCE DAY AUGUST 15

ही गोष्ट वाहत्या हवेला सांगा

प्रकाश असेल दिवे तेवत ठेवा

जीवाची आहुती देऊन या तिरंग्याचं रक्षण केलं आहे आम्ही

सदैव या तिरंग्याला फडकवत ठेवा

स्वातंत्र्यदिनाच्या हार्दिक शुभेच्छा.

देशाला मिळालं स्वातंत्र्य

मार्गात आलेल्या प्रत्येक संकटाला टाळून,

चला पुन्हा उधळूया रंग आणि

जगूया देशाच्या स्वातंत्र्याचा हा सण…

वंदे मातरम्

INDEPENDENCE DAY AUGUST 15

Independence Day August 15

देश आपला सोडो न कोणी

नात आपले तोडू ना कोणी

हृदय आपले एक आहे

देश आपली शान आहे

स्वातंत्र्यदिनाच्या हार्दिक शुभेच्छा

स्वातंत्र्य वीरांना करूया शत शत प्रणाम,

त्यांच्या निस्वार्थ त्यागानेच भारत बनला महान…

स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा

सर्वांनी जपा एकमेकांचं सुख…
तेव्हाच सुंदर होईल आपला देश..
स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा

मुक्त आमचे आकाश सारे,

झूलती हिरवी राने वने,

स्वैर् उडती पक्षी नमी,

आंनद आज उरी नांदे..

स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा

गंगा- यमुना आहे नर्मदा इथे,

मंदिरांसोबतच मस्जिद आणि चर्च आहे इथे,

शांतता आणि प्रेमाची शिकवण देतो

आमचा भारत देश देता सदा सर्वदा…

स्वातंत्र्यदिनाच्या हार्दिक शुभेच्छा.

ना धर्माच्या नावावर जगा ना…

ना धर्माच्या नावावर मरा…

माणुसकी धर्म आहे या देशाचा…

फक्त देशासाठी जगा…

स्वातंत्र्यदिनाच्या खूप खूप शुभेच्छा.

हीच ती हिंदुत्वा ची आवश्यक लक्षणे:

समान राष्ट्र, समान जाती नि समान संस्कृती.

ही सर्व लक्षणे थोडक्यांत अशी सांगतां येतील की,

हिंदू तो की जो या भूमीला नुसती पितृभू च नव्हे

तर पुण्यभूहि मानतो.

नमस्कार
तुमचे CREATION9 या आपल्या वेबसाईटवर स्वागत आहे.

Connect With Us

HOME
का करावे??

Category

विचार

* महत्त्वाच्या लिंक्स

💖धन्यवाद💖