- abaashishb7
- March 20, 2023
- 3:17 pm
- 2 Comments
सकारात्मक विचार
Positive Thoughts

Positive Thoughts
Network marketing (Direct Selling) म्हटलं की बरेच जण असं म्हणतात, यार हे तर Chain System
आहे, Member बनवायचे काम आहे, मी का हे काम करू? विशेष म्हणजे बरेच लोकं हे काम करत सुद्धा
नाही पण दुसर्यांच ऐकून या Industry बद्दल शंका व्यक्त करतात. बरेच जण म्हणतात ही तर फसवेगिरी
आहे, मी काम केल आहे काही फायदा होत नाही इत्यादी, पण कधी हे जाणून घेतले का की 2016 मध्ये
Guidelines Pass केल्या गेल्या भारतात. त्यानुसार 209 कंपन्याना मान्यता देण्यात आली आहे.
Actually यामध्ये लोकांची काहीही चुक नाही, जिथे या Industry च Education, Awareness च नाही तिथे
लोकांना कळणार कसं? की Direct Selling काय असत, Network Marketing का केल पाहीजे इत्यादी,
त्यातल्यात्यात खुप सार्या बोगस कंपन्यांनी फसवेगिरी केली आणि चांगल्या कंपन्यांचे नाव खराब झालं, बरेच
लोकं दिलेल्या आमिषाला बळी पडले. या मध्ये लोकांची पण चूक आहे ती अशी की त्या Company बद्दल
काही जाणून न घेता तिची background जाणून न घेता त्यात पडले, आणि आता अशी परिस्थिती आहे
Company बद्दल सर्व काही सांगून सुद्धा बरेच लोक शंका काढतात. तरीसुद्धा ही Industry आताच्या 21st
Century मध्ये एक Revolution आहे, खुप लोकं यामध्ये प्रगती करत आहे. ही industry totally
Leveraging Concept वर काम करते.
लोकांचा विश्वास बद्दल सांगायच म्हटलं तर माझ्याकडे एक उदाहरण आहे, सुरवातीला एक Organization
भारतात आली होती आणि आताही आहे जीच नाव होत “बँक” लोकांचा अगोदर विश्वास नव्हता ignore केल
जात होत. त्यांना अशी शंका होती की बँक पैसे घेऊन पळुन गेली तर!! पण हळूहळू बँकेवरचा लोकांचा
विश्वास वाढत गेला आणि आज तुम्हाला परिणाम माहित आहे. Insurance Company भारतात आली
तेव्हासुद्धा लोकांनी ignore केल पण हळुहळु स्विकार केला. असे खूप सारे उदाहरणं आहेत. आज Direct
Selling सुद्धा बर्याच लोकांना नवीन आहे पण त्यांनीसुद्धा Positive विचार करून त्याची योग्यता ओळखून
Network Marketing केल पाहिजे त्यामधे त्यांचाच फायदा आहे. म्हणुन POSITIVE THOUGHTS ची गरज
आहे.
भारतात 90% लोकं जॉब करतात आणि फक्त 10% लोक Business करतात. थोडा विचार करा आपण जिथे
Job करतो तिथे पण आपण कोणाच्यातरी (चैन) Network मधेच काम करत असतो, आपण ज्या गोष्टी use
करतो मग ते Gas, electricity, telecommunications आणि बर्याच सार्या गोष्टी, त्यांचे पण आपण मेंबर
झालो असतो. ते सर्व Passive income मध्ये काम करत असतात, हे करून ते श्रीमंत होत असतात आणि
आपण मात्र जिथे आहोत तिथेच राहतो. कारण आपल्यासाठी कोणीच काम नाही करत आहे, आपल्या चैन
मध्ये कोणीच नाही आहे, आपल्या system मध्ये कोणीच मेंबर नाही आहे, थोडक्यात आपल्या नेटवर्क मध्ये
आज कोणीच नाही आहे.
विदेशात Direct Selling एक Professional Business म्हणुन केला जातो, कारण तिथला mindset
अतिशय clear आहे. India मध्ये सुद्धा हा business चांगल्या पद्धतीने केला जाऊ शकतो in fact केला
जात आहे. गरज आहे फक्त Positive Thoughts ची.





Can you be more specific about the content of your article? After reading it, I still have some doubts. Hope you can help me.
yes please