Leave a Comment / Education, Information / By abaashishb7 abaashishb7 March 25, 2023 2:25 pm Join झाल्यावर काय करू नये!!?Dont Do After Join * नकारात्मक विचार कधीही डोक्यात ठेऊ नये. कारण असे विचार कधीही आपल्याला पुढे जाऊ देत नाही. नेहमी सकारात्मक राहावे. (Dont Do After Join)* Over Positive ही कधी होऊ नये. स्वतःवर संयम ठेवणे फार गरजेचे आहे.* Education आणि Training घेतल्या शिवाय काम सुरू करू नये. आपल्या पद्धतीने काम करायला जाऊ नये. योग्य Education आणि Training घ्यावे.* Personal लोकांची लिस्ट करताना मनात अजिबात संभ्रम ठेऊ नये की हा येईल, हा नाही येणार कारण, पैशांची गरज प्रत्येकाला असते.* कोणतेही Session (Presentation) आणि Education Programs Miss करू नये. कारण प्रत्येक कार्यक्रम किंवा Training मध्ये नवीन काहीतरी शिकायला मिळते.* एकटे एकटे कधीही राहु नये. आपल्या Senior सोबतच राहावे म्हणजे तुम्हाला त्यांची प्रत्येक Movement शिकायला मिळते. Senior ला नेहमी follow करावे. Facebook Dont Do After Join* Training किंवा Session ला जाताना खाली हात कधीही जाऊ नये. नेहमी वही पेन सोबत ठेवावे, कारण एखादी नवीन पॉईंट मिळाला की तो लिहुन घेता येईल.* जेव्हा Presentation असेल तेव्हा Casual कपडे घालुन कधीच येऊ नये. नेहमी फॉर्मल कपडे, शूज घालुन यावे.* समजा Presentation पाहायला आपला गेस्ट नाही आला तर लगेच Demotivate होऊ नका. Senior Associate च्या बाजुला जाऊन उभे राहावे म्हणजे तो त्याच्या गेस्ट सोबत कसे बोलतो हे लक्षात येईल.* आपल्या गेस्ट सोबत कधीही नकारात्मक बोलु नये. त्याला Positive करुन Presentation ला बसवावे.* Presentation झाल्यानंतर एकट्याने आपल्या गेस्ट ला भेटू नये. त्याला आपल्या Senior ला सोबत घेऊन Explanation करावे. आपल्या संपूर्ण Products बद्दल माहिती द्यावी.* आपल्या Followup मध्ये असणाऱ्या गेस्ट ला कधीच दुर्लक्षित करू नये. त्याच्या नेहमी संपर्कात असावे.Dont Do After Join