Author name: abaashishb7

RAKSHABANDHAN KAB HAI – A UNIQUE RELATION | IMPORTANT DAY (2024)

💖रक्षाबंधनाच्या सर्व बहीणभावांना हार्दिक शुभेच्छा Rakshabandhan ‘श्रावण’ नक्षत्रात बांधले जाणारे रक्षासूत्र अमरत्त्व, निर्भरता, स्वाभिमान, कीर्ति, उत्साह तसेच स्फूर्ती प्रदान करणारे आहेत. पौराणिक काळात पत्नी पतीच्या सौभाग्यासाठी रक्षासूत्र बांधत असे. मा‍त्र, परंपरेत बदल घडून बहिण-भाऊ यांच्यातील निस्सिम प्रेमाचे प्रतीक म्हणून रक्षाबंधन हा उत्सव मोठ्या उत्सवात साजरा केला जातो. आज काल सर्व जण फेसबुक वर आणि वॉट्सएप […]

RAKSHABANDHAN KAB HAI – A UNIQUE RELATION | IMPORTANT DAY (2024) Read More »

NEW YEAR | 1st DAY OF STARTING NEW JOURNEY

💖नुतन वर्षाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा💖 New Year नवीन वर्षाबाबत नेहमीच लोकांमध्ये एक वेगळाच उत्साह असतो. अनेक लोक हा दिवस वेगवेगळ्या पद्धतीने साजरा करतात. काहीजण पार्टी करतात, काहीजण बाहेर फिरायला जातात तर काही लोक दान-धर्म करून नवीन वर्षाचे स्वागत करतात. 31 डिसेंबरच्या रात्रीपासून सुरू होणारा नववर्षाचा उत्सव पुढील एक-दोन दिवस चालतो. परंतु, तुम्हाला हे जाणून आश्चर्य

NEW YEAR | 1st DAY OF STARTING NEW JOURNEY Read More »

HOLI | 7 COLOURS MAKE HAPPINESS IN OUR LIFE

होळी आणि रंगपंचमीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा HOLI फाल्गुन पौर्णिमेच्या दिवशी येणारा होळी हा सण भारतामध्ये, विशेषतः उत्तर भारतामध्ये उत्साहाने साजरा होणारा एक सण आहे. होळी या उत्सवाला होळी पौर्णिमा, होलिकोत्सव, होलिकादहन, अशी विविध नावे आहेत. ह्या उत्सवाला “होलिकादहन” किंवा “होळी”, “शिमगा”, “हुताशनी महोत्सव”, फाग, फागुन “दोलायात्रा”, “कामदहन” अशा वेगवेगळ्या संज्ञा आहेत. कोकणात शिमगो म्हणतात. फाल्गुन

HOLI | 7 COLOURS MAKE HAPPINESS IN OUR LIFE Read More »

GUDHIPADWA – IMPORTANT DAY FOR NEW STARTS (2024)

💖गुढीपाडव्याच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा💖 Gudhipadwa गुढीपाडवा हा भारतातील विशेषत: महाराष्ट्रातील प्रमुख सण आहे. हा सण हिंदु दिनदर्शिकेप्रमाणे चैत्र शुद्ध प्रतिपदेला साजरा केला जातो आणि हा दिवस शालीवाहन संवत्सराचा पहिला दिवस आहे. वेदांग ज्योतिष या ग्रंथात सांगितलेल्या साडेतीन मुहूर्तापैकी हा एक मुहूर्त आहे. या दिवशी नवीन वस्तू खरेदी, व्यवसाय प्रारंभ, नव उपक्रमांचा प्रारंभ, सुवर्ण खरेदी इत्यादी

GUDHIPADWA – IMPORTANT DAY FOR NEW STARTS (2024) Read More »

MAKARSANKRANT – IMPORTANT FESTIVAL FOR RELATIONS (2024)

💖मकरसंक्रांतीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा💖 Makarsankrant मकरसंक्रांत हा भारतातील पौष महिन्यात येणारा एक शेती संबंधित सण आहे. सौर कालगणनेशी संबंधित असा हा महत्त्वाचा भारतीय सण आहे. भारतीय संस्कृती ही कृषी संस्कृती आहे. या दिवसांमध्ये शेतांत आणि मळ्यांमध्ये आलेल्या धान्याचे वाण एकमेकांना स्त्रिया देतात. हरबरे, ऊस, बोरे, गव्हाच्या ओंब्या, तीळ अशा गोष्टी सुगडात भरून त्या देवाला अर्पण

MAKARSANKRANT – IMPORTANT FESTIVAL FOR RELATIONS (2024) Read More »

GANESH CHATURTHI – 1 OF THE BIG & IMPORTANT FESTIVAL

💖गणेश चतुर्थीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा💖 Ganesh Chaturthi PASSIVE EARNING श्री गणेश चतुर्थी हे भाद्रपद शुक्ल चतुर्थीला केले जाणारे एक धार्मिक व्रत आहे. गणेशाच्या अवतारांपैकी गणेश याचा जन्म भाद्रपद शुक्ल चतुर्थीला झाला असे मानले जाते. गणेश चतुर्थी या दिवसाला महासिद्धीविनायकी चतुर्थी किंवा “शिवा” असेही म्हटले जाते. या चतुर्थीला हिंदू धर्मात विशेष महत्त्व आणि स्थान आहे. असे

GANESH CHATURTHI – 1 OF THE BIG & IMPORTANT FESTIVAL Read More »

DIWALI – 7 DAYS FESTIVAL OF HAPPINESS

💖दिवाळीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा💖 Diwali दिवाळी एक प्रमुख हिंदु सण आहे. हा दीपोत्सव भारतात सर्वत्र साजरा होतो. या सणाला घरात व घराबाहेर तेलाचे लहान दिवे लावले जातात. उंच जागी आकाशदिवा (आकाशकंदिल) लावला जातो. घराबाहेर रांगोळी काढून सुशोभन केले जाते. पावसाळा संपून नवीन पिके हाती आल्यानंतर शरद ऋतूच्या ऐन मध्यभागी, अश्विन व कार्तिक या महिन्यांच्या संधिकालात

DIWALI – 7 DAYS FESTIVAL OF HAPPINESS Read More »

BIRTHDAY – A DAY OF HAPPINESS (2024)

💖वाढदिवसाच्या अनेक अनेक शुभेच्छा💖 Birthday खरंतर वाढदिवस हा तुमच्या जीवनाची सुरुवात आणि जीवनातील आनंद अधोरेखित करणारा दिवस आहे. वाढदिवशी आलेला प्रत्येक संदेश हा नाते फुलवणारा असतो. नात्यातले प्रेम द्विगुणित करणारा असतो. वाढदिवस म्हंटला की शुभेच्छा आल्याच. ज्याचा वाढदिवस असतो त्या आपल्या लाडक्या व्यक्तीला आजकाल वेगवेगळ्या सोशल मीडियाच्या माध्यमातून शुभेच्छा द्यायचा जणू ट्रेंडच झालाय. सगळीकडून हार्दिक

BIRTHDAY – A DAY OF HAPPINESS (2024) Read More »

WORLDLINESS – DECISION | BE POSITIVE AND CONFIDENT (2024)

दुनियादारी Worldliness एका खेडेगावात एक शेतकरी आपल्या पत्नी आणि लहान मुलासह राहत होता. त्यांच्याकडे एक गाढवही होतं. यांच्याकडे फारसे पैसे तर नव्हतेच. पण मिळेल त्यात हे कुटुंब समाधानी होतं. एकदा गावात दुष्काळ पडला. कुटुंबावर उपासमारीची वेळ आली. नाईलाजाने त्यानी गाढव विकण्याचा निर्णय घेतला. worldliness Facebook Why?? बाप आणि मुलगा बाजारला जायला निघाले. मध्येच त्यांना काही गावकरी

WORLDLINESS – DECISION | BE POSITIVE AND CONFIDENT (2024) Read More »

Start Up | Important Is Listen Yourself 2024 (2024)

सुरूवात (Start Up) START UP सुंदरपूर नावाचे एक गाव होते, त्या गावचे एक वैशिष्ट्य होते तेथील लोक एकमेकांना मदत करत असत. असेच तिथे दोन चांगले मित्र राहत होते एकाच नाव होत अजय आणि दुसर्‍याच नाव होत रमेश त्या मित्रांमध्ये फरक फक्त एवढाच होता की अजय खुप महत्वाकांक्षी होता आणि रमेश महत्वाकांक्षी होता पण इतरांच्या सल्ल्यानुसार

Start Up | Important Is Listen Yourself 2024 (2024) Read More »