Network Marketing World Thoughts
नेटवर्क मार्केटिंग जागतिक विचार

Network Marketing World Thoughts

 

Network Marketing World Thoughts

एक निर्णय तुमच्या आयुष्यच सोनं करू शकतो

आपल्याला Network Marketing काय आहे ते माहीत आहे, पण ते जागतिक स्तरावर किती पसरले आहे हे 

माहीत आहे का? तर चला आज आपण Network Marketing बद्दल जागतिक स्तरावर विचार करूया.

NETWORK MARKETING WORLD THOUGHTS

खर पाहिले तर आपण आपल्या आयुष्यात ते सुंदर आणि व्यवस्थित व्हावं यासाठी खुप प्रयत्न करत असतो 

त्यासाठी खुप मेहनत ही करतो आणि ही एक खुप चांगली गोष्ट आहे. पण आज आपण 21 व्या शतकात जगात 

आहोत. 

आताची परिस्थिती पाहता आपण आपल्या कामात जी मेहनत घेत आहोत ती फारच कमी आहे. अस म्हणतात 

परिवर्तन हा निसर्गाचा नियम आहे, आणि वेळे नुसार प्रत्येक गोष्टी बदलत असतात त्याप्रमाणे आपण बदलतोय 

का? टक्केवारी नुसार जर सांगितल तर 100 पैकी फक्त 10 ते 20 टक्के लोकं स्वतःला बदलत आहे.

आयुष्यात बदल घडविणे म्हणजे स्वतःला प्रूव्ह करणे की मीही काहीतरी वेगळे करू शकतो. यासाठी मी 

तुम्हाला Network Marketing Business Recommend करेन, कारण जागतिक स्तरावर हा इतका 

पसरलाय की जगातील मोठमोठे आणि Successful लोकं सुद्धा हा business करतात.

Network marketing ही एक Scientific Process आहे आणि ती योग्य शिक्षण घेऊनच केली पाहिजे. इतर 

देशांमध्ये मध्ये या Business ला एक Standard Profession म्हणुन ओळखले जाते. खरं पाहिल तर प्रत्येक 

Successful माणसाच्या मागे एक Network असतं.

NETWORK MARKETING WORLD THOUGHTS

NETWORK MARKETING WORLD THOUGHTS

मार्क झुकरबर्ग ने लोकांना जोडुन जोडुन Network तयार केल त्या Network ला आपण Facebook म्हणतो 

आणि हाच व्यक्ति लोकांना जोडुन जोडुन जगातील सर्वात कमी वयाचा श्रीमंत व्यक्ति झाला. जर हा व्यक्ति 

लोकांना जोडुन इतका Successful होऊ शकतो तर मग आपण का नाही.

जगामध्ये Network Marketing बाबत काय विचार आहे याचे खुप मार्ग उपलब्ध आहेत. लोकांमध्ये 

Positive विचार निर्माण करुन ते विचार योग्य ठिकाणी कसे वापरावे हे नेटवर्क मार्केटिंग मध्येच शिकवले 

जाते. Network marketing हे Ambitious, Positive लोकांसाठी लाभलेले वरदानच म्हणावे लागेल.

NETWORK MARKETING WORLD THOUGHTS

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *