DIWALI – 7 DAYS FESTIVAL OF HAPPINESS

💖दिवाळीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा💖 Diwali दिवाळी एक प्रमुख हिंदु सण आहे. हा दीपोत्सव भारतात सर्वत्र साजरा होतो. या सणाला घरात व घराबाहेर तेलाचे लहान दिवे लावले जातात. उंच जागी आकाशदिवा (आकाशकंदिल) लावला जातो. घराबाहेर रांगोळी काढून सुशोभन केले जाते. पावसाळा संपून नवीन पिके हाती आल्यानंतर शरद ऋतूच्या ऐन मध्यभागी, अश्विन व कार्तिक या महिन्यांच्या संधिकालात […]

DIWALI – 7 DAYS FESTIVAL OF HAPPINESS Read More »