HOLI | 7 COLOURS MAKE HAPPINESS IN OUR LIFE
होळी आणि रंगपंचमीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा HOLI फाल्गुन पौर्णिमेच्या दिवशी येणारा होळी हा सण भारतामध्ये, विशेषतः उत्तर भारतामध्ये उत्साहाने साजरा होणारा एक सण आहे. होळी या उत्सवाला होळी पौर्णिमा, होलिकोत्सव, होलिकादहन, अशी विविध नावे आहेत. ह्या उत्सवाला “होलिकादहन” किंवा “होळी”, “शिमगा”, “हुताशनी महोत्सव”, फाग, फागुन “दोलायात्रा”, “कामदहन” अशा वेगवेगळ्या संज्ञा आहेत. कोकणात शिमगो म्हणतात. फाल्गुन […]
HOLI | 7 COLOURS MAKE HAPPINESS IN OUR LIFE Read More »