नशीबाचा खेळ
A Game Of Luck

A Game Of Luck

 

A Game Of Luck

एके दिवशी…यमराज आले आणि एका माणसाला म्हणाले..

” आज तुझा शेवटचा दिवस आहे !”

माणूस : “पण, मी तर तयार नाही!”

यमराज : “अरे, माझ्या यादी मधे तुझे नाव आज प्रथम क्रमांकावर आहे.”

माणूस : “ठीक आहे, मग निघण्यापूर्वी तुम्ही थोडावेळ माझ्याबरोबर बसून काॅफी घ्याल का?”

यमराज : ” ठीक आहे…”.

त्या माणसाने यमराजाला काॅफी देतांना त्यामधे झोपेच्या गोळ्या टाकल्या. यमराजाने काॅफी

पिल्यानंतर त्याला गाढ झोप लागली!!!

त्या माणसाने मग यमराजाची यादी घेतली. त्याचे नाव पहिल्या क्रमांकावरून डिलीट केले आणि

शेवटच्या क्रमांकावर टाकले.

A Game Of Luck

 

थोड्यावेळाने यमराजाला जाग आली व तो म्हणाला,

” तुम्ही सद्गृहस्थ आहात, माझा चांगला पाहुणचार केलात म्हणून मी आता प्रथम क्रमांकाऐवजी

शेवटच्या क्रमांकापासून सुरूवात करणार आहे….!!”

 

तात्पर्य : जे तुमच्या नशीबात लिहीले आहे ते बदलण्याचा तुम्ही कितीही प्रयत्न केला तरी बदलणार नाही.  (A Game Of Luck)

A Game Of Luck
 

* भगवदगीते मधे श्रीकृष्णाने सांगितले आहे :

“तू करता वही है,जो तू चाहता है,

पर होता वही है, जो मै चाहता हूँ !

तू कर वो, जो मै चाहता हूँ….

फिर होगा वो, जो तू चाहता है…

  Why
Facebook
A Game Of Luck
A Game Of Luck

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *