WORLDLINESS – DECISION | BE POSITIVE AND CONFIDENT (2024)

दुनियादारी Worldliness एका खेडेगावात एक शेतकरी आपल्या पत्नी आणि लहान मुलासह राहत होता. त्यांच्याकडे एक गाढवही होतं. यांच्याकडे फारसे पैसे तर नव्हतेच. पण मिळेल त्यात हे कुटुंब समाधानी होतं. एकदा गावात दुष्काळ पडला. कुटुंबावर उपासमारीची वेळ आली. नाईलाजाने त्यानी गाढव विकण्याचा निर्णय घेतला. worldliness Facebook Why?? बाप आणि मुलगा बाजारला जायला निघाले. मध्येच त्यांना काही गावकरी […]

WORLDLINESS – DECISION | BE POSITIVE AND CONFIDENT (2024) Read More »